बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते

अभिनेत्री मलायकाकडे पाहून तिच्या वयाच्या अंदाज लावणे जवळजवळ अशक्य आहे

फोटोंमध्ये मलायकाने पिवळ्या रंगाचा थाई स्लिट ड्रेस परिधान केला आहे

आपल्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असलेली मलायका पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे

पिवळ्या रंगाच्या या ड्रेसमध्ये मलायकाने तिच्या किलर लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी