मलायकाच्या नूरानी लूकवर चाहते फिदा
मलायका तिच्या फिटनेस आणि बोल्ड फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते
मलायकाचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात
वेस्टर्न, गाऊन असो किंवा पारंपारिक मलायका प्रत्येक स्टाईलमध्ये सुंदर दिसते
आताही ताजे फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे
मलायका या फोटोत एका बाजूने ऑफ शोल्डर व्हाइट आउटफिटमध्ये अप्रतिम दिसत आहे.
मलायका कमीत कमी मेकअप आणि गडद लाल लिपस्टिकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे
मलायका बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे