अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या  खासगी आयुष्यामुळे  नेहमीच चर्चेत असते. 

3rd April 2025

Created By: Dinanath Parab

51 वर्षाच्या मलायकाचा फिटनेस पाहून  तिच्या वयाचा अंदाज लावता येत नाही.

3rd April 2025

Created By: Dinanath Parab

मलायका अरोराच अर्जुन कपूर सोबत ब्रेक-अप झालय. रिलेशनशिपमध्ये असताना तिला भरपूर ट्रोल करण्यात आलं.

3rd April 2025

Created By: Dinanath Parab

मलायका अरोरा आता IPL मध्ये दिसली. तिथे तिने राजस्थान रॉयल्सला सपोर्ट केला.

3rd April 2025

Created By: Dinanath Parab

राजस्थान रॉयल्सच्या जर्सीमध्ये असलेल्या मलायकाच्या शेजारी कुमार संगकारा बसला होता. दोघांच्या  डेटिंगची अफवा आहे.

Created By: Dinanath Parab

3rd April 2025

Created By: Dinanath Parab

मलायकाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट  केलीय. त्यात तिच्या अंगावर टॅटू दिसला. 

3rd April 2025

Created By: Dinanath Parab

मलायकाच्या दंडावर SABR SHUKR हा टॅटू गोंदवलेला दिसला. लोकांनी त्या फोटोवर प्रेम भावना व्यक्त केल्या.

3rd April 2025

Created By: Dinanath Parab