'त्या' कृत्याने मलायका ट्रोल; चाहते म्हणाले, कॅमेरा पाहून तरी...

28 May 2024

Created By: Soneshwar Patil

मलायका अरोरा ही बी-टाऊनमधील सर्वात फिट अभिनेत्री

मलायकाचा रस्त्यावरील कचरा उचलत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झालाय

अभिनेत्री जिमला जात असताना तिला गेटसमोर पडलेला कचरा दिसला

त्यानंतर तिने तो पायाने गोळा केला आणि डस्टबिनमध्ये टाकला

त्याच वेळी पापाराझींनी मलायकाची स्वच्छता मोहीम कॅमेऱ्यात कैद केली

मलायकाचा व्हिडीओ व्हायरल होत असून चाहत्यांनी तिचं कौतुक केलंय

किती सुंदर...अप्रतिम सौंदर्य, समृद्धीचा साडी लुक चर्चेत