परत विचारू नका, कशी आहेस? चाहत्यांचा प्रश्न, अभिनेत्रीने डायरेक्ट फोटोचं शेअर केला

15 February 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री अदिती द्रविडचा गुलाबी साडीमध्ये ग्लॅमरस अंदाज

सोशल मीडियावर अभिनेत्रीने शेअर केले साडीमधील फोटो

तिच्या या साडीमधील फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

अदिती द्रविड नेहमी चाहत्यांना तिचे हटके फोटो शेअर करत असते

सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीचे आहेत लाखो चाहते

या फोटोत अदिती द्रविड खूप सुंदर आणि हॉट दिसतेय

लय भारी, एकदम हॉट, भाग्यश्री मोटेचा 'व्हॅलेंटाईन डे' चर्चेत