खूप सुंदर दिसत आहेस, निळ्या ड्रेसमध्ये अदिती द्रविड

26 March 2024

Created By: Soneshwar Patil

माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिनेत्री अदिती द्रविड

शेअर केले नवीन लुकमधील सुंदर फोटो

अदिती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने दिल्या जबरदस्त पोज

सोशल मीडियावर फोटोंची रंगलीय चर्चा

चाहत्यांकडून होतोय कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव

खेळताना रंग बाई होळीचा, गौतमी पाटील झाली कलरफुल