अप्रतिम मराठमोळा लुक, हिरव्या साडीत अदिती द्रविड

14 June 2024

Created By: Soneshwar Patil

सौंदर्य क्वीन मराठी अभिनेत्री अदिती द्रविड

हिरव्या साडीमध्ये अभिनेत्रीचा दिलखेच अंदाज

इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी पोस्ट केले फोटो

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतून अभिनेत्री प्रसिद्ध

सोशल मीडियावर हटके लुकने असते सतत चर्चेत

तिच्या या लुकची चाहत्यांमध्ये रंगलीय जोरदार चर्चा

निळी परी...अवनीत कौरचा नवीन लुक, फोटो चर्चेत