जन्नत.., लहानपणी पाहिलेलं अदितीचं स्वप्न पूर्ण, म्हणाली खरच स्वर्ग

 05 May 2024

Created By: Soneshwar Patil

माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिनेत्रीचा कश्मीर दौरा

अदिती द्रविडने शेअर केले कश्मीरमधील फोटो

अदितीचं लहानपणी पाहिलेलं एक स्वप्न पूर्ण झालंय

असं तिने फोटो शेअर करताना कॅप्शन दिलं आहे

अभिनेत्री सध्या कश्मीरमध्ये सुट्टीचा आनंद लुटतेय

कश्मीर खरच स्वर्ग आहे असं तिने म्हटलं आहे

अवनीत कौरची नवीन स्टाईल, फोटो शेअर करत विचारला चाहत्यांना प्रश्न