आई गं किती निर्मळ सौंदर्य, फोटोमधील अभिनेत्री कोण?

12 April 2024

Created By: Soneshwar Patil

माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिनेत्री अदिती द्रविड

याच मालिकेतून अभिनेत्रीला मिळालीय प्रसिद्धी

सोशल मीडियावर अदिती असते प्रचंड सक्रिय

तिच्या या फोटोंनी चाहत्यांना लावलं वेड

चाहत्यांकडून फोटोंवर होतोय कमेंट्सचा पाऊस

या फोटोमध्ये अदिती द्रविड खूपच सुंदर दिसतेय

श्रिया पिळगावकरचा बॉडीकॉन ड्रेसमध्ये हॉट लुक, फोटो पाहून...