प्रेमात पडतयं, तुज्या प्रेमात पडतयं! अदितीच्या नवीन लुकने चाहत्यांचा गोंधळ

08 June 2024

Created By: Soneshwar Patil

माझ्या नवऱ्याची बायको फेम मराठी अभिनेत्री अदिती द्रविड

नुकतेच अभिनेत्रीने शेअर केले नवीन लुकमधील फोटो

तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ

सोशल मीडियावर अभिनेत्री असते कायम सक्रिय

प्रेमात पडतयं, तुज्या प्रेमात पडतयं! असं दिलं फोटोंना कॅप्शन

सोशल मीडियावर तिच्या फोटोंची होतेय जोरदार चर्चा

जबरदस्त..रानबाजार फेम अभिनेत्रीचा हॉट लुक व्हायरल