चहा पेक्षाही गोड आहेस तू, अदिती द्रविडचा लुक चर्चेत

24 May 2024

Created By: Soneshwar Patil

माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिनेत्री अदिती द्रविड

'हैप्पी चहा दिवस टू यू गाईज' असं फोटोंना दिलं कॅप्शन

अदिती द्रविड सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

नेहमी वेगवेगळ्या लुकमधील फोटो चाहत्यांसाठी पोस्ट करत असते

अभिनेत्री सौंदर्य आणि तिच्या हटके लुकने चाहत्यांना करते घायाळ

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी केल्या तुफान कमेंट्स

एका दिवसामध्ये किती आंबे खावे? पाहा अधिक माहिती