जलवा ही जलवा, ऐश्वर्या नारकरचा अनोखा लुक पाहून थक्क

03 May 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर

फिटनेस आणि मराठमोळ्या सौंदर्याने असते चर्चेत

गुलाबी साडीमध्ये अभिनेत्रीने केलं सुंदर फोटोशूट

या साडीमध्ये ऐश्वर्या नारकर दिसतेय अधिक सुंदर

काळ्या साडीमध्ये दिल्या एकापेक्षा एक पोज

सोशल मीडियावर फोटो होत आहेत व्हायरल

तेरे बिना जिया जाये ना, हिरव्या साडीत दीप्ती सतीचा हॉट अंदाज