53 वर्षीय अभिनेत्रीचा पारदर्शक साडीमधील फोटो चर्चेत

11 March 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकरचा साडी लुक

पारदर्शक साडीमध्ये अभिनेत्रीने केलं सुंदर फोटोशूट

सोशल मीडियावर अभिनेत्रीने शेअर केले फोटो

ऐश्वर्या नारकरच्या या लुकने केलं चाहत्यांना घायाळ

या साडीवर अभिनेत्रीने परिधान केला जांभळा ब्लाऊज

निळ्या साडीमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

बबीता जी, कोलंबियामध्ये मुनमुन दत्ताचा जलवा, फोटो पाहून...