किती छान दिसतेय, चाहते म्हणाले 'तुझ्यात जीव रंगला'

28 March 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री अक्षया देवधरचा मनमोहक लुक

जांभळ्या रंगाच्या साडीत दिसतेय अप्सरा

कपाळी चंद्रकोर, गळ्यात दागिने आणि झुमक्यांनी वेधलं लक्ष

अभिनेत्रीच्या फोटोंवर सुंदर पाठकबाई अशा कमेंट

अभिनेत्रीने तुझ्या जीव रंगला मालिकेत केलं आहे काम

सौंदर्य आणि अभिनेत्रीच्या अभिनयाचं चाहत्यांनी केलं कौतुक

कसली भारी दिसते यार..., चाहत्यांना घायाळ करणारी ही अप्सरा कोण?