कपाळी चंद्रकोर अन् नाकात नथ, अक्षया गुरवचा दिलखेच अंदाज

24 May 2024

Created By: Soneshwar Patil

आई कुठे काय करते फेम अभिनेत्री अक्षया गुरव

निळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीनं केलं सुंदर फोटोशूट

इन्स्टाग्रामवर अक्षया गुरवने शेअर केले फोटो

अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून चाहते झाले घायाळ

सोशल मीडियावर अभिनेत्री तिच्या सौंदर्याने चर्चेत

अभिनेत्रीचा प्रत्येक लुक चाहत्यांना करतो आकर्षित

साडीमध्ये सुंदर दिसण्यासाठी ट्राय करा जान्हवी कपूरचा हा लुक