अमृता खानविलकरचं नवीन फोटोशूट चर्चेत, फोटो पाहून चाहते म्हणाले...

अमृता खानविलकरने नवीन लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

अमृता खानविलकरने एकापेक्षा एक पोज या फोटोशूटमध्ये दिल्या आहेत

गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री अमृता खानविलकर खूप सुंदर दिसत आहे

मोकळे केस आणि ब्रालेस ड्रेसमध्ये अमृता खूपच हॉट दिसत आहे

अमृताच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे

पहा व्हिडिओ