रूप सुहाना लगता है चाँद पुराना लगता है तेरे आगे..., चंद्रा पुन्हा चर्चेत

01 April 2024

Created By: Soneshwar Patil

चंद्रा फेम मऱाठी अभिनेत्री अमृता खानविलकर

अमृता खानविलकरचा कोटमध्ये सुंदर लुक

चंद्रा गाण्यामुळे अमृताला मिळाली खूप प्रसिद्धी

सोशल मीडियावर चंद्रा गाण्याचे आहेत लाखो चाहते

अभिनेत्री या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे

अमृताच्या फोटोंवर सुपर हॉट अशा कमेंट्स

'फुलपाखरू' साडीमध्ये छान दिसतंय, ह्रता दुर्गुळेची घायाळ अदा