'चंद्रा'च्या बोल्ड अदा

03 April 2024

Created By: Soneshwar Patil

चंद्रा फेम मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर

काळ्या ड्रेसमधील बोल्ड फोटोंनी अमृता पुन्हा चर्चेत

सोशल मीडियावर अभिनेत्रीने पोस्ट केले फोटो

अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ

व्हायरल फोटोंवरून चाहत्यांची नजर हटता हटेना

अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहत्यांनी केला लाईक्सचा वर्षाव

लाईट्स..कॅमेरा..आणि पोज, चाहते म्हणाले धक-धक...