अमृता खानविलकर ही सध्या सोशल मीडियावर खूप सक्रीय झाली आहे
अमृता सध्या तिचे नवनवीन लुकमधील फोटो शेअर करत आहे
सध्या अभिनेत्रीने तिचे हॉट फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत
या फोटोमध्ये अमृता खानविलकरने बेडवर बसून हॉट पोज दित आहे
अमृता खानविलकरच्या या फोटोंची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे
या फोटोशूटमध्ये अमृताने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत
पहा व्हिडीओ