कडक ना, विषय संपला, फोटोमधील अभिनेत्रीला तुम्ही ओळखलं का?

26 March 2024

Created By: Soneshwar Patil

चंद्रा फेम मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर

सोशल मीडियावर अमृता प्रचंड सक्रिय

अभिनेत्रीने शेअर केले हटके फोटो

कातिलाना लुक पाहून चाहते घायाळ

या फोटोत अभिनेत्री दिसतेय खूपच हॉट

मोकळे केस आणि अभिनेत्रीची अदा पाहून चाहते घायाळ

भाग्यश्री मोटेचा रंगीला अंदाज, होळीचे फोटो चर्चेत