गुलाबी साडी आणि लाली लाल.., चंद्राचा गुलाबी अंदाज

10 April 2024

Created By: Soneshwar Patil

चंद्रा फेम मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर

अभिनेत्रीने पोस्ट केले गुलाबी साडीमधील फोटो

या साडीमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसतेय

तिच्या साडीवर चाहत्यांनी केल्या गुलाबी साडी अशा कमेंट्स

सोशल मीडियावर अमृताचा हा लुक होतोय व्हायरल

अभिनेत्रीचा साडी लुक पाहून चाहते झाले घायाळ

नजरेत तुम्ही बसा, मानसी नाईकची हटके पोस्ट चर्चेत