फोन बघू की तुला, अभिनेत्रीच्या फोटोंनी चाहत्यांमध्ये उडाला गोंधळ

23 February 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर

सोशल मीडियावर शेअर केले साडीमधील फोटो

या साडीमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून होतोय कमेंट्सचा पाऊस

मोठ्या प्रमाणात अभिनेत्रीचे इन्स्टाग्रामवर आहेत चाहते

नेहमी सौंदर्य आणि हटके लुकने चाहत्यांना करते घायाळ

किती सिंपल लुक, मराठी अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते फिदा