नखरेवाली...अमृता खानविलकरची साडीमध्ये घायाळ अदा

25 April 2024

Created By: Soneshwar Patil

चंद्रा फेम मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर

अभिनेत्रीने साडीमध्ये केलं सुंदर फोटोशूट

या साडीमध्ये अभिनेत्री दिसतेय अप्सरा

तिच्या फोटोंवर चाहत्यांनी केल्या हटके कमेंट

सोशल मीडियावर अमृता असते प्रचंड सक्रिय

चंद्रा डान्सने अभिनेत्री सोशल मीडियावर चर्चेत

मनारा चोप्राच्या बोल्ड अदा, फोटो पाहून चाहते फिदा