बॅकलेस ड्रेसमध्ये या अभिनेत्रीचा हॉट लुक, बिग बॉस 17मध्ये होती चर्चेत

08 May 2024

Created By: Soneshwar Patil

बिग बॉस 17 फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे

निळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने दिल्या हॉट पोज

अंकिताच्या हॉट फोटोंनी वेधलं सर्वांचं लक्ष

इन्स्टाग्रामवर अभिनेत्री असते नेहमी चर्चेत

या फोटोमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

तिच्या या फोटोंवरून चाहत्यांची नजर हटेना

पांढऱ्या शॉर्ट ड्रेसमध्ये केट शर्माचं फोटोशूट, व्हायरल फोटोंची होतेय चर्चा