परमसुंदरी...अनुष्का सरकटेचा हटके लुक, चाहते म्हणाले सोनपरी

05 April 2024

Created By: Soneshwar Patil

लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का सरकटे

कारभारी लयभारी मालिकेतून अभिनेत्रीला मिळाली प्रसिद्धी

सोशल मीडियावर अभिनेत्री असते नेहमी अॅक्टिव्ह

अनुष्का नेहमी नवनवीन लुकमध्ये फोटोशूट करत असते

नुकतेच अभिनेत्रीने तिचे फोटो चाहत्यांसाठी पोस्ट केलेत

या फोटोमध्ये अनुष्का सरकटे खूपच छान दिसत आहे

अभिनेत्रीचा फोटो पाहून चाहत्यांना पडला प्रश्न, म्हणाले तू सध्या काय करते...