रात्रीस खेळ चालेमधील शेवंताचा हॉट लुक, फोटोंवरून हटेना नजर

30 May 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर

रात्रीस खेळ चाले मालिकेतून अभिनेत्री प्रसिद्ध

अभिनेत्रीने या मालिकेत शेवंताची साकारलीय भूमिका

तिने आभास मालिकेतून टेलिव्हिजनमध्ये केलं पदार्पण

नुकतेच इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने पोस्ट केलेत फोटो

या फोटोमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर आणि हॉट दिसतेय

चेहरा है या चाँद खिला है, मानसीचा समुद्रकिनारी साडीमध्ये हटके लुक