मराठमोळ्या अभिनेत्रीचा हटके अन् ट्रेंडी अवतार; न्यूज पेपर प्रिंट फॅशनचा जलवा

20 March 2025

Created By: Swati Vemul

अभिनेत्री अश्विनी चवरेची साऊथ, बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये जोरदार चर्चा

अश्विनीचं नवीन फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेत

या फोटोशूटमध्ये अश्विनीने पेपर साडी परिधान केल्याचं दिसत आहे

फार क्वचितच कलाकार अशाप्रकारची फॅशन करत असतात

चालू २०२५ हे वर्ष अश्विनीच्या आयुष्याला कलाटणी देणारं वर्ष ठरलंय

याच वर्षात अश्विनी 'जिलबी' या सिनेमातून प्रेक्षकांच्या समोर आली

तर आता 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे', मी पाठीशी उभा या  प्रसिद्ध मराठी सिनेमांत ती झळकणार आहे

अश्विनीचं कौतुक करण्यामध्ये इंटस्ट्रीमधील कलाकार देखील मागे राहिलेले नाहीत

'गुलाबी साडी' फेम प्राजक्ता घागने दिली गुड न्यूज; मॅटर्निटी फोटोशूटने वेधलं लक्ष