किती गोड दिसतेस गं, सौंदर्य पाहूनच चाहते घायाळ

14 March 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी सौंदर्य आणि फिटनेस क्वीन अभिनेत्री भाग्यश्री मोटे

सोशल मीडियावर नेहमी फिटनेसने असते चर्चेत

नुकतेच अभिनेत्रीने पांढऱ्या ड्रेसमधील फोटो पोस्ट केलेत

भाग्यश्री मोटेच्या फोटोंवर चाहत्यांकडून होतोय कमेंट्सचा वर्षाव

या ड्रेसमध्ये भाग्यश्री मोटे दिसतेय खूपच सुंदर

अभिनेत्री भाग्यश्री मोटेचे इन्स्टाग्रामवर आहेत लाखो चाहते

मोकळे केस, हटके अदा, डीपनेक ड्रेसमध्ये अवनीतचा जलवा