सुपर बॉस, भाग्यश्री मोटेचा नवीन लुक, चर्चांना उधाण

24 June 2024

Created By: Soneshwar Patil

फिटनेस क्वीन अभिनेत्री भाग्यश्री मोटे

पांढऱ्या ड्रेसमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर पोस्ट केले फोटो

अभिनेत्रीचा हा लुक ठरतोय चर्चेचा विषय

सोशल मीडियावर अभिनेत्री असते प्रचंड सक्रिय

 अभिनयासोबत भाग्यश्री फिटनेसची घेते काळजी

नोराचा तोरा..पिवळ्या शॉर्ट ड्रेसमध्ये हॉट लुक, फोटो व्हायरल