भाग्यश्री मोटे ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते
Credit: bhagyashreemote
भाग्यश्रीने Crop Top मधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत
Credit: bhagyashreemote
भाग्यश्री या फोटोमध्ये झोका खेळत असल्याचं दिसत आहे
Credit: bhagyashreemote
भाग्यश्रीने Sunset च्या वेळी हे फोटो काढले आहेत
Credit: bhagyashreemote
भाग्यश्रीच्या हे फोटोपाहून चाहते घायाळ झाले आहेत
Credit: bhagyashreemote