डोक्यावर गॉगल, कंबरेवर हात, वहिनीसाहेबांचा हॉट लुक पाहून...

26 March 2024

Created By: Soneshwar Patil

तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री धनश्री काडगावकर

दोन्ही हात कंबरेवर ठेवून अभिनेत्रीने दिली खास पोज

अभिनेत्री मस्त डोंगर भागात लुटतेय सुट्टीचा आनंद

धनश्रीची क्यूट स्माईल करते चाहत्यांना घायाळ

मल्टीकलर ड्रेसमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

वहिनीसाहेब अशा चाहत्यांनी केल्या कमेंट्स

पांढऱ्या ड्रेसमध्ये मोनालिसाचा जबरदस्त लुक