कसले गुड मॉर्निंग, तुला बघून जीव खालवरी होतोय

22 March 2024

Created By: Soneshwar Patil

तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री धनश्री काडगावकर

मोकळे केस, निळी साडी आणि धनश्रीची घायाळ करणारी अदा

सोशल मीडियावर अभिनेत्री असते नेहमी सक्रीय

नुकतेच धनश्रीने तिचे साडीमधील फोटो पोस्ट केलेत

या फोटोमध्ये धनश्री काडगावकर खूपच सुंदर दिसतेय

निळ्या साडीवर तिने गुलाबी ब्लाऊज परिधान केला आहे

लग्नानंतर पूजाचा बोल्ड लुक, चाहते म्हणाले शर्ट काढून...