रुपाची खान दिसती छान..., गौरीची नखरेली अदा पाहून चाहते फिदा

18 April 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री गौरी कुलकर्णी

आई कुठे काय करते या मालिकेत केलं आहे काम

काळ्या ड्रेसमध्ये गौरीची नखरेली अदा

सोशल मीडियावर चाहत्यांकडून अभिनेत्रीच्या सौंदर्याचं कौतुक

खूपच छान दिसतेय, फोटोवर चाहत्यांच्या कमेंट्स

इन्स्टाग्रामवर गौरी कुलकर्णी असते प्रचंड सक्रिय

चंद्राचा ठसकेबाज अंदाज, काळ्या साडीत अमृता खानविलकर