कातिल नजर, नाकात नथ आणि कपाळी चंद्रकोर, गौरीचा मराठमोळा लुक

27 April 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री गौरी कुलकर्णीचा साडी लुक

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे फोटो व्हायरल

पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्रीच्या हटके पोज

लिंबू कलरची साडी असं फोटोंना दिलं कॅप्शन

तिच्या हटके कॅप्शनची चाहत्यांमध्ये रंगलीय चर्चा

सोशल मीडियावर अभिनेत्री असते प्रचंड सक्रिय

आंबट जास्त आहे वाटत, शेतात कैरी खात असताना चाहत्यांच्या हटके कमेंट