छोटी गुढी, लाल साडीत गौरी कुलकर्णीचा मराठमोळा साज

08 April 2024

Created By: Soneshwar Patil

नाकात नथ, कानात झुमके, गौरीचा गुढीपाडवा लुक चर्चेत

लाल रंगाच्या साडीमध्ये गौरीचं गुढीसमोर फोटोशूट

आई कुठे काय करते मालिकेतून अभिनेत्री चर्चेत

अभिनेत्रीचा मराठमोळा लुकवर चाहते फिदा

खूप छान दिसतेय अशा चाहत्यांकडून फोटोंवर कमेंट्स

सोशल मीडियावर अभिनेत्री असते नेहमी चाहत्यांच्या संपर्कात

स्टेडियममध्ये अवनीत कौरचा हॉट अंदाज, फोटो व्हायरल