100 ला तीन, 4 गॉगल लावून फोटोशूट, फोटोमधील अभिनेत्री ट्रोल

26 May 2024

Created By: Soneshwar Patil

हटके क्वीन मराठी अभिनेत्री गौरी कुलकर्णी

सतत वेगवेगळ्या लुकमधील फोटो करत असते पोस्ट

नेहमी सौंदर्य आणि हटके लुकने करते चाहत्यांना घायाळ

नुकतेच अभिनेत्रीने चार गॉगल लावून केलं फोटोशूट

गौरीच्या या लुकने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहत्यांनी केल्या तुफान कमेंट्स

किती गोड दिसतेस गं तू, फुलराणीचा साडीने वेधलं चाहत्यांचं लक्ष