गौरीचा महाराष्ट्र दिनानिमित्त मराठमोळा लुक, साडीमधील फोटो चर्चेत

01 May 2024

Created By: Soneshwar Patil

अभिनेत्री गौरी कुलकर्णीचं साडीमध्ये फोटोशूट

महाराष्ट्र दिनानिमित्त परिधान केली खास साडी

फिकट हिरव्या साडीमध्ये दिल्या सुंदर पोज

गौरीने चाहत्यांना दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

चाहत्यांनी देखील कमेंट्समधून अभिनेत्रीला दिल्या शुभेच्छा

तर काही चाहत्यांनी तिच्चा या लुकचं केलं कौतुक

हॉटनेस ओव्हरलोड, शॉर्ट ड्रेसमध्ये नेहा मलिक, फोटो व्हायरल