कपाळी गुलाल, हातात पूजेचं ताट, गौरी नलावडे देव दर्शनात मग्न

28 May 2024

Created By: Soneshwar Patil

लोकप्रिय मराठी अभिनेत्री गौरी नलावडे

अभिनेत्रीने कोल्हापुरात घेतलं अंबाबाईचं दर्शन

सोशल मीडियावर अभिनेत्रीने पोस्ट केले खास फोटो

तसेच गौरीने दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचं घेतलं दर्शन

अभिनेत्री सोशल मीडियावर असते नेहमीच चर्चेत

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे आहेत लाखो चाहते

हिनाच्या सुंदर लुकवर चाहते फिदा, फोटो पाहून...