जेनेलिया देशमुखचा पंजाबी सूट, चाहते म्हणाले...

24 February 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी सुपरस्टार अभिनेत्री जेनेलिया देशमुख

सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते

पांढऱ्या पंजाबी सूटमध्ये अभिनेत्रीने केलं फोटोशूट

नुकतेच तिने नवीन लुकमधील फोटो पोस्ट केलेत

सोशल मीडियावर जेनेलियाच्या नवीन लुकची होतेय चर्चा

इन्स्टाग्रामवर जेनेलिया देशमुखचे आहेत लाखो फॉलोअर्स

नावाप्रमाणेच तुझ सौंदर्य, फोटो पाहून तुम्ही म्हणाल...