एकदम झक्कास दिसतेय, पिवळ्या ड्रेसमध्ये गौरी, अदा पाहून...

20 March 2024

Created By: Soneshwar Patil

अभिनेत्री गिरिजा प्रभूचा पिवळ्या ड्रेसमध्ये सुंदर लुक

पुरस्कार सोहळ्यासाठी गिरिजाचा खास लुक

पिवळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्री दिसतेय खूप सुंदर

सोशल मीडियावर गिरिजाच्या हटके लुकची होतेय चर्चा

गळ्यातील खड्याच्या दागिन्यांनी वेधलं सर्वांचं लक्ष

सोशल मीडियावर गिरिजा प्रभू असते नेहमी चर्चेत

बारावी फेल अभिनेत्रीचा ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये हॉट लुक, फोटोंनी...