गुलाबी ड्रेसमध्ये गिरीजा प्रभू, सिंपल लुकवर चाहते फिदा

30 May 2024

Created By: Soneshwar Patil

सुख म्हणजे नक्की काय असतं फेम अभिनेत्री गिरीजा प्रभू

सौंदर्यासोबत अभिनेत्रीच्या समर लुकची जोरदार चर्चा

सिंपल ड्रेसमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून चाहते घायाळ

अभिनेत्रीच्या सौंदर्याचे इन्स्टाग्रामवर आहेत लाखो चाहते

तिच्या या लुकवर चाहत्यांनी केल्या सुंदर कमेंट्स

या गुलाबी लहंग्यामध्ये गिरीजा खूपच सुंदर दिसतेय

तेच तेच पण वेगळे! बोल्ड सई ताम्हणकरचा नवीन लुक चर्चेत