बॉलिवूडप्रमाणे मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्रीही सध्या हॉट फोटोशूट करत आहेत

 अग्गबाई सुनबाईमधील गितांजली गणगेने तिचे साडीमधील फोटो शेअर केले आहेत

गितांजली ही सतत तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे चर्चेत असते

नुकतेच तिचे साडीमधील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

गुलाबी रंगाच्या साडीतील फोटोमध्ये ती खुप सुंदर दिसत आहे

गितांजलीचा हा लूक चाहत्यांना घायाळ करणारा आहे