अप्रतिम सौंदर्य, हृता दुर्गुळेच्या नवीन लुकवर चाहते फिदा

26 May 2024

Created By: Soneshwar Patil

फुलपाखरू फेम मराठी अभिनेत्री हृता दुर्गुळे

लाल रंगाच्या ड्रेसमधील अभिनेत्रीचे फोटो व्हायरल

फुलपाखरू या मालिकेतून अभिनेत्रीला मिळालीय प्रसिद्धी

सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीचे आहेत लाखो चाहते

इन्स्टाग्रामवर सतत हटके लुकने असते चाहत्यांच्या संपर्कात

या फोटोमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

100 ला तीन, 4 गॉगल लावून फोटोशूट, फोटोमधील अभिनेत्री ट्रोल