सोन्याची जेजुरी.. निळ्या साडीत जान्हवी किल्लेकरचा कातिलाना अंदाज

14 June 2024

Created By: Soneshwar Patil

आई माझी काळुबाई फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकर

निळ्या साडीमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य खुललं

सोशल मीडियावर साडीमधील फोटोंची जोरदार चर्चा

या फोटोमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी केल्या सुंदर कमेंट्स

इन्स्टाग्रामवर अभिनेत्री असते नेहमीच सक्रिय

नुसरत भरूचाचा इटलीमध्ये हॉट लुक, फोटो चर्चेत