जांभळ्या साडीमध्ये लवंगी मिरची, फोटोमधील अप्सरा कोण?
02 April 2024
Created By: Soneshwar Patil
अभिनेत्री मधुरा जोशीचं जांभळ्या साडीमध्ये फोटोशूट
कपाळी चंद्रकोर, कानात झुमके आणि कातिलाना स्माईल
अभिनेत्रीच्या नवीन लुकने केलं चाहत्यांना घायाळ
तिच्या या साडीमधील फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
जांभळ्या साडीमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर
अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून चाहते म्हणाले अप्सरा
चांदनी रात में एक बार तुम्हे देखा है, प्राजक्ताचा मनमोहक अंदाज
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा