काय अदा, काय स्टाईल, माधुरीचे फोटो पाहून चाहते म्हणाले एकदम ओके

21 June 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगना माधुरी पवार

धडाकेबाज डान्स आणि अभिनयामुळे सतत चर्चेत

नुकतेच अभिनेत्री पोस्ट केले काळ्या ड्रेसमधील फोटो

या फोटोमध्ये अभिनेत्रीने दिल्या एकापेक्षा एक सुंदर पोज

सोशल मीडियावर माधुरीच्या फोटोंची रंगलीय जोरदार चर्चा

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी केला लाईक्सचा वर्षाव

ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये अवनीत कौरचा बोल्ड लुक, पाहा फोटो