रुबाब! काळा गॉगल, गुलाबी ड्रेस आणि काळ्या जीन्समध्ये माधुरी

 05 May 2024

Created By: Soneshwar Patil

नृत्यांगना मराठी अभिनेत्री माधुरी पवारचा हटके लुक

गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीचं खास फोटोशूट

अभिनेत्रीचा हा नवीन लुक चाहत्यांना करतोय घायाळ

सोशल मीडियावर माधुरीच्या डान्सने असते चर्चेत

या साडीमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

सोशल मीडियावर तिचे आहेत लाखो चाहते

 बिकिनीमध्ये दिशाचा बोल्ड लुक, फोटोंनी वाढवलं तापमान