नजरेत तुम्ही बसा, मानसी नाईकची हटके पोस्ट चर्चेत

10 April 2024

Created By: Soneshwar Patil

कपाळी चंद्रकोर आणि मानसीची कातिलाना नजर

मानसी नाईकचा साडीमध्ये गुढीपाडवा स्पेशल लुक

सोशल मीडियावर मानसीने शेअर केले साडीमधील फोटो

वेगवेगळ्या पोजमध्ये मानसीने केलं जबरदस्त फोटोशूट

तिच्या या फोटोवर चाहत्यांनी केल्या लय भारी कमेंट्स

इन्स्टाग्रामवर अभिनेत्री नेहमी असते चाहत्यांच्या संपर्कात

सईच्या घरी आली नवी मर्सिडीज बेंज! लेकीचा आनंद पाहून आई झाली भावूक