घटस्फोटानंतर मानसी नाईक पुन्हा पडली प्रेमात? म्हणाली असा कोणीतरी...

11 April 2024

Created By: Soneshwar Patil

नृत्याबरोबरच मानसी नाईक तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते

सोशल मीडियावर मानसी नाईक पुन्हा एकदा प्रेमात पडल्याच्या चर्चा सुरु

मानसी नाईकने मीडियाला दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केलाय

पॅरिसला गेली असता मानसीला भरपूर गिफ्टस्ही मिळाले होते

 मला पॅरिसमध्ये सुंदर वेळ दिलाय कोणीतरी असं तिने म्हटलं आहे

सुंदर वेळ देणाऱ्या व्यक्तीचं नाव तिने गुलदस्त्यामध्ये ठेवलं आहे

पवित्र रिश्ता फेम अभिनेत्रीचा बोल्ड लुक, फोटो चर्चेत