कितीही लपवून ठेवलं तरी अखेर समोर आलाच, मानसीचा बॉयफ्रेंड कोण?

16 April 2024

Created By: Soneshwar Patil

पुन्हा एकदा मानसी नाईक विवाहबंधनात अडकणार

घटस्फोटानंतर मानसी नाईक पुन्हा एकदा चर्चेत आलीय

अखेर मानसीच्या त्या स्पेशल व्यक्तीचा फोटो व्हायरल झालाय

सध्या या व्हायरल फोटोची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगलीय

काही दिवसांपूर्वीच मानसीने एका मुलाखतीत प्रेमाची जाहीर कबुली दिली होती

आपण पुन्हा प्रेमात पडल्याचं मानसी नाईकने म्हटलं होतं

गुलाबी ड्रेसमध्ये रुचिराचं सौंदर्य खुललं, सौंदर्यासोबत या गोष्टीची होतेय चर्चा